IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

ICC Penalises India A vs Sri Lanka A: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामन्यात एक विचित्र घटना घडली, ज्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. युवा खेळाडू विपराज निगम याच्या चुकीमुळे भारत अ संघाच्या धावसंख्येत कपात करण्यात आली.
Why was India A docked 10 runs against Sri Lanka A

Why was India A docked 10 runs against Sri Lanka A

esakal

Updated on

Why was India A docked 10 runs against Sri Lanka A? भारत अ संघाला तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंका अ संघाविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. ७ फलंदाज १४३ धावांवर माघारी परतल्यानंतर विपराज निगम आणि सूर्यांश शेडगे, या जोडीने शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. पण, विपराजच्या अर्धशतकापेक्षा त्याने केलेल्या चुकीची चर्चा जास्त रंगली आहे. त्यामुळे भारताच्या धावांत कपात केली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com