

IND vs AFG
esakal
Where To Watch IND vs AFG Live On TV: भारत आणि अफगाणिस्तान(IND vs AFG) यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील विजयानंतर आता भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून मालिकेला १३ जून म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.