IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

Rishabh Pant removed as India Test vice-captain: भारत विरुद्ध अफगाणिस्तान २०२६ मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले असून त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Rishabh Pant removed as India’s Test vice-captain

Rishabh Pant removed as India’s Test vice-captain

esakal

Updated on

IND vs AFG 2026 squad selection news: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हा कसोटी सामना ६ जून रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे सुरू होईल. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, परंतु उपकर्णधारपदी बदल झाला आहे. रिषभ पंतकडून ही जबाबदारी काढून घेतील गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pakistan Cricket Team
Sri Lanka 14 member squad for second Test against India
Sri Lanka squad for 1st Test against India 2026
Why Jalaj Saxena never played for India
Marathi News Esakal
www.esakal.com