India vs Afghanistan 2nd T20I live score update
esakal
Afghanistan vs India 2nd T20I Marathi Update: नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांनी उल्लेखनीय मारा करताना अफगाणिस्तानला जेरीस पकडले. श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवताना अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखले. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. कर्णधार म्हणून पहिल्या १२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात सर्वाधिक ११ टॉस जिंकण्याचा विक्रम श्रेयसने नावावर केला.