IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

India playing XI vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी पत्रकार परिषदेत हे अपडेट्स दिले आहेत.
India probable playing XI for 3rd ODI against Afghanistan

India probable playing XI for 3rd ODI against Afghanistan

esakal

Updated on

India probable playing XI for 3rd ODI against Afghanistan : भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा व शेवटचा वन डे सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकेत आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच टीम इंडियात प्रयोगांची मालिकाही कायम आहे. आजच्या लढतीतही काही प्रयोग झालेले पाहायला मिळण्याचे संकेत सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com