IND vs AFG 3rd ODI: हर्षित राणा बाकावर, KL Rahul ला विश्रांती अन्... भारतीय संघात ३ बदल; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

IND vs AFG 3rd ODI Live Marathi News : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले आहेत.
India playing XI for 3rd ODI against Afghanistan

India playing XI for 3rd ODI against Afghanistan

esakal

Updated on

India vs Afghanistan, 3rd ODI Marathi Cricket News : धर्मशाला आणि लखनौ येथील विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा व शेवटचा वन डे सामना आज चेन्नईत होतोय आणि या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार हे निश्चित होते. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हे प्रयोग संघाला महत्त्वाचे ठरणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com