IND vs AFG: भारतीय संघ निवडताना BCCI केलीय मोठी चूक; आयर्लंड, इंग्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानही अय्यरच्या संघाला लोळवणार

IND vs AFG BCCI team selection controversy: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
IND vs AFG

Shreyas Iyer India team selection latest news:

esakal

Updated on

Shreyas Iyer India team selection latest news: भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर मार खाल्ल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला.. आता घरच्या मैदानावर ही विजयी मालिका कायम राखण्यासाठी श्रेयस अय्यरचा संघ तयार आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी BCCI ने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला, परंतु त्यात खूप मोठी चूक केली आहे, जी महागात पडू शकते. आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यावर भारताला याच चुकीचा फटका बसला होता आणि लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com