IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

India vs Afghanistan first T20I Delhi security concerns: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यावर संकट निर्माण झालं आहे. १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे भारत-अफगाणिस्तान सामना होणार आहे. मात्र...
India vs Afghanistan

India vs Afghanistan first T20I Delhi security concerns

esakal

Updated on

India Afghanistan match rescheduling request Delhi Police: अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय खेळाडू नवी दिल्लीत दाखल झाले आहेत आणि अरुण जेटली स्टेडियमवर कसून सराव सुरू केला आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारताला दुखापतीचा फटका बसला, जलदगती गोलंदाज हर्षित राणा ( Harshit Rana) पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी यश ठाकूरची निवड झाली. १३ सप्टेंबरला मालिकेतील पहिला सामना होणार आहे, पंरतु त्यावर आता संकट ओढावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com