India vs Afghanistan T20I series
esakal
India vs Afghanistan T20I series team selection controversy: भारतीय संघ येत्या १३ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ही तीन सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने आपले प्रमुख खेळाडू मैदानावर उतरवले आहेत आणि यावरूनच माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत ( Krishnamachari Srikkanth) यांनी निवड समितीवर निशाणा साधला आहे.