Hardik Pandya wants to leave MI
esakal
India vs Afghanistan squad latest developments: भारत-अफगाणिस्तान वन डे मालिकेला शनिवारपासून सुरूवात होत आहे आणि त्याआधी यजमानांना मोठा धक्का बसला आहे. काल तंदुरुस्त असल्याचा दाखला मिळालेला हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आज पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याचे तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत खेळणे अशक्य झाले आहे. अशात हार्दिकच्या जागी संघात कोणाला संधी दिली जाईल, याची चर्चा सुरू झाली आहे. ताज्या अहवालानुसार मुंबईच्या ऑल आऊंडरचे नाव समोर आले आहे. दोन वर्षानंतर तो वन डे संघात परतणार असल्याचे वृत्त मिळत आहे.