Team India Recovers After Collapse, Rahul-Axar Partnership Shines
esakal
India vs Australia 1st ODI Marathi Cricket News : रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या पुनरागमनाची उत्सुकता क्षणभर टिकली. पहिल्या नऊ षटकांत भारताने आघाडीचे तीन फलंदाज गमावल्यानंतर पावसाने वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे ही मॅच २६-२६ षटकांची झाली आणि अक्षर पटेल ( Axar Patel ) व लोकेश राहुल ( KL Rahul ) यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियासमोर सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात भारताला यश आले.