IND vs AUS 2nd Test: 'KL Rahul ला आऊट दिलं, मग...' विराट कोहलीने अम्पायरला घेरलं, मार्शच्या वादग्रस्त निर्णयावर संतापला Video

Border Gavaskar Trophy 2024: भारत-ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस मिचेल मार्शच्या वादग्रस्त निर्णयावरून गाजताना दिसतोय...
Controversial third umpire decision
Controversial third umpire decision esakal
Updated on

India vs Australia 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया pink ball कसोटीत वाद झालेला पाहायला मिळतोय.. भारताच्या पहिल्या डावातील १८० धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतलीय, परंतु मिचेल मार्शच्या विकेट्सवरून ( Mitchell Marsh ) वाद रंगताना दिसत आहे. मिचेलसाठी LBW ची अपील झाली होती आणि मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला. त्याविरोधात भारताने DRS घेतला. चेंडू पॅडवर आधी आदळला नंतर बॅटशी संपर्क झाला असे स्पष्ट दिसत असतानाही तिसऱ्या अम्पायरने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. त्यामुळे आता वाद सुरू झाला आहे. यातच आक्रमक विराट कोहलीने ( Virat Kohli) मैदानावरील अम्पायरला घेरल्याचे पाहायला मिळाले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com