Mohammed Shami in Australia: मोहम्मद शमी भारताच्या मदतीला येतोय? टीम इंडियाची अवस्था पाहून Ravi Shastri चिंतित, BCCI ने दिले अपडेट्स

India vs Australia 2nd Test: भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत बॅकफूटवर फेकला गेला आहे. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाने ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आली आहे.
Mohammed Shami fly for Australia
Mohammed Shami fly for Australiaesakal
Updated on

Ravi Shastri expressed concerns : ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीत दीडशतकी आघाडी मिळवून दिली आहे. भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांत ८ बाद ३३२ धावा केल्या आहेत. त्यात हेडने १४१ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १४० धावा केल्या आहेत. मार्नस लाबुशेनही फॉर्मात परतला आणि त्यानेही ६४ धावांचे योगदान दिले आहे. भारताची गोलंदाजी पूर्णपणे कोलमडली आहे आणि जसप्रीत बुमराहवर दडपण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com