IND vs AUS 4th Test: विराटनंतर Ravindra Jadeja ला ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने टार्गेट केले; सर जडेजानेही मग त्यांना वठणीवर आणले...

Boxing Day Test Ravindra Jadeja: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी आज भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने पत्रकारांशी संवाद साधला.
Ravindra Jadeja Australian Media
Ravindra Jadeja Australian Media esakal
Updated on

Australian media trying to stir an unnecessary controversy: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन कसोटीचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेल्याने ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय निसटला, अशी ऑस्ट्रेलियन मीडियाची धारणा आहे. त्यामुळे चवताळलेल्या ऑसी मीडियाने भारतीय खेळाडूंना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. Border Gavaskar Trophy ला सुरुवात होण्यापूर्वी याच मीडियाच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर विराट कोहलीचे फोटो झळकले होते आणि त्यांनी हिंदीत मथळा दिला होता. आता हिच मीडिया भारतीय खेळाडूंबाबत मुद्दाम वाद घालताना दिसत आहे. भारताच्या आजच्या सराव सत्रानंतरही हेच घडले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com