IND vs AUS: टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ICC ची खेळी; ऑस्ट्रेलियाच्या लढतीपूर्वी घेतला मोठा निर्णय

India vs Australia : भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स करंडकात दुबई या एकाच ठिकाणी आपल्या लढती खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियावर टीकाही होत आहे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपले मत व्यक्त केले होते.
India vs Australia
India vs Australiaesakal
Updated on

Fresh Pitch for India vs Australia Clash : भारतीय संघ दुबईत खेळतोय म्हणून त्यांना अडव्हांटेज असल्याची टीका होतेय. त्यामुळेच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी मोठा निर्णय घेतला आणि त्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढू शकते. काल रोहितने या टीकेला उत्तर दिले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com