
Mohammed Shami Available For 2 Tests Against Australia : दुपारी रवी शस्रींनी लवकरात लवकर मोहम्मद शमीला ( Mohammed Shami ) ऑस्ट्रेलियात बोलवा, असे BCCI ला आवाहन केले आहे. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, शमी शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपस्थित राहाणार आहे. शमीला NCA मेडिकल टीमकडून फिटनेसबाबत ग्रीन सिग्नल मिळाला असून फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे समजत आहे.