Gautam Gambhiresakal
Cricket
IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं
Border-Gavaskar Trophy 2024-25 : पहिल्या कसोटीला अवघे ५ दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियातील वातावरण हळुहळू तापू लागले आहे.
India vs Australia Test Series: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३ असा सपाटून मार खावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी फलंदाजांना अपयश आले होते. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित वैयक्तिक कारणामुळे अजून आलेला नाही आणि विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे.

