IND vs AUS Live : भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना Tie झाल्यास काय? सुपर ओव्हर होणार की ICC 'तो' नियम अमलात आणणार?

india vs Australia Semi final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उपांत्य सामना चुरशीचा होईल, यात शंकाच नाही. पण जर सामना टाय झाला तर काय होईल?
India vs Australia Tie.
India vs Australia Tieesakal
Updated on

ICC Rule for Tied India vs Australia Semifinal Explained

भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत समोरासमोर आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भिडणार आहेत. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलनंतर उभय संघ एकमेकांसमोर येत आहेत आणि टीम इंडियाने पराभवाचा वचपा काढावा अशी सर्वांची इच्छा आहे. आयसीसीच्या वन डे स्पर्धेतील बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा पराभूत करणारा भारत हा एकमेव संघ आहे आणि आजही त्याच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. पण, हा सामना टाय झाल्यास काय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com