
Australia 1st Wicket Fall on 4 runs: चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुबईच्या खेळपट्टीवर डावाच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाजड मोहम्मद शमीने ट्र्र्र्रॅव्हिस हेडला फसवले होते. पण हेडचा झेल पकडण्यात शमी अपयशी ठरला. पण तिसऱ्या षटकात कूपर कोनोलीच्या रूपाने शमीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.