IND vs BAN : शफाली वर्माने अर्धशतक झळकावले, भारताला सावरले... तरीही हरमनप्रीत कौरने Live मॅचमध्ये झापले; नेमके काय घडले?

Shafali Verma fifty against Bangladesh women: भारत आणि बांगलादेश महिला संघांमधील सामन्यात शफाली वर्माने दमदार अर्धशतक झळकावत भारतीय डावाला सावरले. मात्र, शफालीच्या फलंदाजीपेक्षा सामन्यादरम्यान घडलेला एक प्रसंग अधिक चर्चेत आला..
Asia Cup 2026 Womens

Shafali Verma fifty against Bangladesh women

esakal

Updated on

Asia Cup 2026 Semi final India W vs Bangladesh W Marathi Live : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशसमोर आव्हानात्मक लक्ष उभे केले. शफाली वर्माने ( Shafali Varma) अर्धशतक झळकावून भारताच्या डावाला खऱ्या अर्थाने आकार दिला, परंतु तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरकडून तिला Live सामन्यात ओरडा ऐकावा लागला. हे पाहून समालोचन कक्षापासून सर्वांमध्ये चर्चा रंगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com