IND vs ENG: ९६८ दिवसांचा दुष्काळ संपला! रोहित, विराट आणि बुमराह विश्वचषक फायनलनंतर पहिल्यांदाच एकत्र वनडे खेळणार; कोहलीचा ३०० वा डाव!

Rohit, Kohli and Bumrah Reunite After 968 Days: भारत-इंग्लंड पहिल्या वनडेत तब्बल ९६८ दिवसांनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र मैदानात उतरणार आहेत. विराटचा ३०० वा वनडे डाव आणि बुमराहच्या पुनरागमनामुळे सामन्याची उत्सुकता वाढली आहे.
Rohit, Kohli and Bumrah Reunite After 968 Days

Rohit, Kohli and Bumrah Reunite After 968 Days

esakal

Updated on

Rohit, Kohli and Bumrah Reunite After 968 Days: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. टी-२० मालिकेत ४-० असा पराभव स्वीकारल्यानंतर आता भारतीय संघ नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.

शुभमन गिलच्या(Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया ही मालिका खेळणार असून, या मालिकेपूर्वीच एक खास योगायोग समोर आला आहे. तब्बल ९६८ दिवसांनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह ही भारताची अनुभवी तिकडी पुन्हा एकदा वनडे सामन्यात एकत्र खेळताना दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com