

India cricket team probable playing XI against England in the 1st ODI featuring Rohit Sharma and Virat Kohli
esakal
TEAM INDIA PLAYING 11 FOR 1ST ODI AGAINST ENGLAND: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका ०-२ ने गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धही भारताला ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे आता टी-20 मधील निराशा मागे टाकत शुभमन गिलच्या(Shubman Gill) नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे(ODI) मालिकेसाठी सज्ज झाला आहे.