IND vs ENG 1st Test: इंग्लंडने खेळला डाव, खेळपट्टीचा फोटो आला समोर! टीम इंडियाचे आघाडीचे ४ फलंदाज ठरले, गोलंदाजीत 'टॉस'

PITCH FOR THE FIRST TEST BETWEEN INDIA vs ENGLAND : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी लीड्समधील खेळपट्टीचा पहिला फोटो समोर आला आहे. या पिचवर स्विंग आणि बाउन्स दिसण्याची शक्यता असून, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार आहे.
India vs England 1st Test pitch photo from Leeds released
India vs England 1st Test pitch photo from Leeds released esakal
Updated on

India vs England 1st Test pitch photo from Leeds released : भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला २० जूनपासून लीड्स येथे सुरुवात होत आहे आणि त्यासाठी भारतीय संघ आज ट्रेनमधून इथे दाखल झाला. मायदेशात गेलेला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा लंडनमध्ये आला आहे आणि त्याला टीम इंडियाच्या सराव सत्रात पाहून चाहते आनंदीत झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी आज सराव सत्रात सहभाग घेतला आणि त्यात स्लीपमधील चार खेळाडूंना पाहून प्लेइंग इलेव्हनचेही चित्र स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com