IND vs ENG 1st Test: विराटच्या '४' नंबरवर कोण खेळणार? रिषभ पंतने 'ते' नाव जाहीर केलं; पहिल्या कसोटीचा सांगितला गेम प्लॅन

Rishabh Pant confirms India’s batting order ahead of 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीपूर्वी मोठी घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार रिषभ पंत याने पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे जाहीर केलं.
Shubman Gill to Bat at No.4, Rishabh Pant Reveals New Game Plan
Shubman Gill to Bat at No.4, Rishabh Pant Reveals New Game Planesakal
Updated on

IND vs ENG Test Series : भारतीय संघ शुभमन गिलच्या ( Shubman Gill) नेतृत्वाखाली नवीन सुरुवात करणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच मालिका आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. पण, रोहितच्या जागी सलामीला कोण? अन् विराटच्या चौथ्या क्रमांकावर कोण? या प्रश्नांची उत्तरांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. टीम इंडियाचा उप कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) याने पहिल्या कसोटीच्या दोन दिवस आधी मोठी घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com