Virat Kohli completes 8000 away ODI runs
esakal
India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: विराट कोहलीने ( Virat Kohli) आज त्याचा क्लास दाखवून दिला... चेस मास्टर विराट, दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडसमोर तगडे लक्ष्य उभं करण्यासाठी उतरला. त्याने अनुभवी फलंदाज रोहित शर्मा व ट्वेंटी-२०चा नवा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासह भारताच्या डावाला आकार दिला. विराटची खेळी ६५ धावांवर थांबली असली तरी त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याला एक जीवदानही मिळालेलं, परंतु पुढच्याच चेंडूवर त्याने विकेट टाकली.