IND VS ENG 2ND ODI: विराट कोहली, श्रेयस अय्यरची फिफ्टी, तरीही भारत ४४ षटकांत तंबूत परतला; जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सनचा कहर

Virat Kohli and Shreyas Iyer fifty vs England: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार अर्धशतके झळकावत भारताच्या डावाला आकार दिला. पण...
Virat Kohli and Shreyas Iyer fifty vs England

Virat Kohli and Shreyas Iyer fifty vs England

esakal

Updated on

India vs England 2nd ODI Marathi Scoreboard Live: विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनी टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) त्याच्या एका षटकात सामन्याला कलाटणी. त्यामुळे यजमानांना पुनरागमन करता आले. भारताला माफक धावसंख्या उभारता आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com