हायव्होल्टेज ड्रामा! Virat Kohli च्या पर्सनल बॉडिगार्डकडून पत्रकारांना शिवीगाळ, BCCI च्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित; कार्डिफमध्ये राडा

Virat Kohli bodyguard controversy explained: भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट कोहलीच्या कथित वैयक्तिक अंगरक्षकावर एका मान्यताप्राप्त (accredited) पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Virat Kohli bodyguard controversy explained

Virat Kohli bodyguard controversy explained

esakal

Updated on

Virat Kohli security controversy latest news: भारतीय संघ दुसऱ्या वन डे सामन्यासाठी कार्डिफ येथे दाखल झाला आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता गुरुवारी होणारा दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा निर्धार शुभमन गिलच्या संघाने केला आहे. पण, या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या दोन्ही अनुभवी खेळाडूंना पहिल्या सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यात आता विराट आणखी एका वादात अडकला आहे. हा वाद त्याच्या वैयक्तिक बॉडिगार्ड ( Virat Kohli bodyguard) मुळे उद्भवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com