India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल यांनी ७.४ षटकांत ५१ धावांची सलामी दिली. पण, आठव्या षटकात मोठा ड्रामा झाला आणि त्यावरुन इंग्लंडच्या चाहत्यांनी बुईंग केलं.