JAMIE SMITH SCORES TEST CENTURY
JAMIE SMITH SCORES TEST CENTURYesakal

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

IND vs ENG 2nd Test Day3 Marathi News: भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला वर्चस्व गाजवलं होतं, पण जेमी स्मिथ- हॅकी ब्रूक जोडीने जबरदस्त खेळ केला. भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ही जोडी फोडण्यासाठी प्लॅनही पाठवले, परंतु तू पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
Published on

India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केलं. २४ वर्षांच्या तरुण जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंड अडचणीत असताना १६५ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. स्मिथने संयमी आणि चतुर फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. ५ बाद ८४ वरून इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ५ बाद २४९ अशी मजल मारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com