India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी चांगला पलटवार केला. स्मिथने प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात ०, ४, ६, ४, ४, वाईड, ४ अशा एकूण २३ धावा चोपल्या. ब्रूक आणि स्मिथने संयमी पण आक्रमक फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलं आहे. या दरम्यान शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला आणि डॉक्टरांनी मैदानावर धाव घेतली...