IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

India vs England 2nd Test Marathi News: परदेशात द्विशतक झळकावणारा शुभमन हा भारताचा युवा कर्णधार ठरला. तो २५ वर्ष व २९८ दिवसांचा आहे आणि त्याने विराट कोहलीचा २०१६ चा विक्रम मोडला. विराटने २७ वर्ष व २६० दिवसांचा असताना वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले होते.
IND vs ENG 2nd Test
IND vs ENG 2nd Test esakal
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News :

  • SENA देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई कर्णधार

  • इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

  • कसोटीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा भारतीय कर्णधार

  • परदेशात कसोटीत २५० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

  • २३ वर्षानंतर इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय

असे अनेक विक्रम आज शुभमन गिलने ( Shubman Gill) ने तोडले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळतेय. शुभमनने आक्रमक खेळ करताना इंग्लंडसमोर पहिल्या डावात सहाशे धावांच्या दिशेने कूच केली आहे. शुभमनला यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी उत्तम साथ दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com