IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालने पहिले सत्र गाजवले, इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवले! रोहित शर्माचा विक्रम मोडला

India vs England 2nd Test Marathi News: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने पहिल्या सत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. लंचपर्यंत भारताची धावसंख्या ९८/२ अशी झाली असून यशस्वीने दमदार अर्धशतक झळकावले.
YASHASVI JAISWAL SCORES FIFTY
YASHASVI JAISWAL SCORES FIFTY esakal
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालने सातत्य राखताना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही अर्धशतक झळकावले. भारतीय फलंदाजाला करुण नायरची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांनी हवा काढली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात भारताने ९८ धावा केल्या असल्या तरी इंग्लंडला दोन महत्त्वाच्या विकेट्स घेता आल्या आहेत. यशस्वीने ६२ धावांच्या नाबाद खेळीसह रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com