IND vs ENG 2nd Test: रिषभ पंत 'जाळ्यात' अडकला! ड्रेसिंग रूममध्ये रागाने फेकले हेल्मेट; संधी मिळालेल्या नितीश रेड्डीचा उडाला त्रिफळा

India vs England 2nd Test Marathi News: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला एकामागोमाग एक धक्के बसले. रिषभ पंतला शोएब बशीरने कुशल डावाने जाळ्यात अडकवलं आणि त्याचं विकेट गेल्यानंतर पंतने रागाने ड्रेसिंग रूममध्ये हेल्मेट फेकलं.
Rishabh Pant throws his helmet after falling to Shoaib Bashir’s trap
Rishabh Pant throws his helmet after falling to Shoaib Bashir’s trapESAKAL
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर टीम इंडियाच्या डावाला गळती लागली. रिषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो इंग्लंडच्या जाळ्यात अडकला. शार्दूल ठाकूरच्या जागी संघात संधी मिळालेल्या नितीश कुमार रेड्डीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने त्याचा त्रिफळा उडवा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com