IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

IND vs ENG 2nd Test Day 4 Marathi News: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. ६०८ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला आकाश दीपने सुरुवातीचा गपगार केले आहे.
Akash Deep destroys England top order at Edgbaston
Akash Deep destroys England top order at Edgbastonesakal
Updated on

India vs England 2nd Test Day 4 Live Updates in Marathi Cricket News : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच केली आहे. एडबॅस्टन येथे भारताला आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता आणि गिलचा युवा संघ इतिहास बदलण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. इंग्लंडसमोर ६०८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवल्यानंतर आकाश दीपने ( Akash Deep) यजमानांची झोप उडवली आहे. बेन डकेट व जो रूट या दोन महत्त्वाच्या फलंदाजांचे त्रिफळे उडवून त्याने भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com