India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : बर्मिंगहॅम येथील एडबॅस्टन मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक थोडक्यात बचावला. त्याने चेंडू यष्टिंवर आदळण्यापासून खांद्याने रोखला. या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.