IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

England vs India, 3rd T20I Live: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दोन सामन्यांनंतर भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे.
India captain after winning the toss in the third T20I against England

India captain after winning the toss in the third T20I against England

Updated on

England vs India, 3rd T20I Marathi Update News : वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, संजू सॅमसनच्या संघातील स्थानावर धोका.. या सर्व चर्चांमध्ये भारतीय संघ तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी इग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या लढतीत इंग्लंडने विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता त्या पराभवाची परतफेड करण्याची भारतीय संघाची वेळ आहे आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिला विजय मिळवण्यासाठी संघ आतूर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com