IND vs ENG 3rd T20I: १२ चेंडू, १७ धावा अन् ४ विकेट्स! Gautam Gambhir च्या चुकीमुळे टीम इंडियाची नाचक्की, हातची मॅच गेली

Gautam Gambhir mistake Dhruv Jurel : भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पिछाडी १-२ अशी कमी केली आहे.
Gautam Gambhir
Gautam Gambhiresakal
Updated on

India vs England T20 Match: इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले आहे. इंग्लंडने तिसरा सामना २६ धावांनी जिंकला. २०१७ पासून टीम इंडियाला राजकोटमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. १७१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फ्रंटसीटवर होती, परंतु शेवटच्या १२ चेंडूंत मॅच फिरकी आणि पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार टीका होत आहे. गौतमचे अति प्रयोग संघाला महागात पडल्याची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com