IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

England vs India, 3rd T20I Live: तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फिल सॉल्टने आक्रमक फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. सलामीला आलेल्या सॉल्टने जॉस बटलरसह वेगवान सुरुवात करून इंग्लंडला मजबूत पाया मिळवून दिला.
Phil Salt played a scintillating knock for England

Phil Salt played a scintillating knock for England

esakal

Updated on

England vs India, 3rd T20I Marathi Update News : फिल सॉल्ट अन् जॉस बटलर यांच्या फटकेबाजीने इंग्लंडचा चांगली सुरुवात करून दिली. पण, प्रिंस यादव व हर्षित राणा यांच्या माऱ्याने भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. तरीही तिसऱ्या ट्वेंटी-२०तील पहिल्या डावात सॉल्टने वर्चस्व गाजवताना भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. प्रिंस व हर्षित यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com