IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज झेल पकडायला गेला, ऑली पोपने लगेच चेंडू हाताने खाली ठेवला; नेमकं काय घडलं वाचा

IND vs ENG 3rd Test Marathi Cricket News: भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत ऑली पोपच्या कृतीमुळे एक नवा क्रिकेट ड्रामा समोर आला आहे. मोहम्मद सिराज झेल घेण्यासाठी पुढे आला असताना, पोपने चेंडू आपल्या पॅडमधून उचलून तो हाताने जमिनीवर ठेवला.
OLLIE POPE DROPS BALL FROM PAD AFTER EDGE
OLLIE POPE DROPS BALL FROM PAD AFTER EDGEesakal
Updated on

England vs India, 3rd Test at Lord's, London: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची यजमान इंग्लंडने जरा जास्तीच धास्ती घेतलेली दिसतेय. म्हणूनच २०२२नंतर दुसऱ्यांदा बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीचा एक तास सावधपणे खेळून काढणाऱ्या इंग्लंडला चार चेंडूंत दोन धक्के बसले आणि पुन्हा ते सावध झाले. लंच ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा ऑली पोपच्या ( Ollie Pope) एका कृतीची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com