IND vs ENG 3rd Test: W,1,0,W! नितीश कुमार रेड्डीने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना पाठवले माघारी, Video
IND vs ENG 3rd Test Marathi Cricket News: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने स्वप्नवत सुरुवात केली आणि नवोदित वेगवान गोलंदाज नितीश कुमार रेड्डीला त्याचं श्रेय जातं.
Nitish Kumar Reddy dismisses both England openers in first overesakal
England vs India, 3rd Test at Lord's, London: इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत एकाच षटकात दोन धक्क बसले. नितीश कुमार रेड्डीने त्याच्या पहिल्या षटकात झॅक क्रॉली आणि बेन डकेट या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून लॉर्ड्सच्या मैदानावर खळबळ माजवली.