IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

IND vs ENG 3rd Test Marathi Cricket News: भारत-इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीत ‘चेंडू’वरून चांगलंच रामायण घडलं. भारताने ८०.१ षटकांनंतर दुसरा नवीन चेंडू घेतला, पण त्यानंतर फक्त १८ षटकांत तो चेंडू दोन वेळा बदलण्यात आला आणि मैदानावर गोंधळ उडाला.
Shubman Gill seen expressing displeasure toward umpire
Shubman Gill seen expressing displeasure toward umpireesakal
Updated on

England vs India, 3rd Test at Lord's, London: भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र नाट्यमय राहिले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडला एकामागून एक असे तीन धक्के देताना भारताला सामन्यात पकड मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मिळवून शतक साजरा करणाऱ्या जो रूटसह कर्णधार बेन स्टोक्सचा त्रिफळा जसप्रीतने उडवला. त्यानंतर लगेचच ख्रिस वोक्सला माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने आणखी एक धक्का दिलाच होता, पंरतु लोकेश राहुने स्लीपमध्ये जेमी स्मिथचा झेल टाकला. पण, पहिले सत्र गाजले ते शुभमन गिलने अम्पायरसोबत घातलेल्या वादामुळे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com