IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

IND vs ENG 3rd Test Marathi Cricket News: भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विक्रम मोडला आहे. टीम इंडियाने परदेशातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Ravindra Jadeja equals VVS Laxman in Test runs
Ravindra Jadeja equals VVS Laxman in Test runsesakal
Updated on

England vs India, 3rd Test at Lord's, London: भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या ३८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या सत्रातील १०९ षटकापर्यंत ६ बाद ३७४ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) शतकाच्या दिशेने वाटचाल करताना थेट गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघ अजूनही १३ धावांनी मागे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com