England beat India in 4th T20I
esakal
England clinch T20I series against India Marathi Cricket Update : इंग्लंडने चौथा ट्वेंटी-२० सामना जिंकून भारताविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रेयस अय्यर वगळल्यास भारतीय फलंदाजांनी आज पुन्हा एकदा शरणागती पत्करली. ज्या खेळपट्टीवर १९०-२०० धावा होऊ शकल्या असत्या तिथे भारताला १५८ धावांपर्यंतच कसेबसे पोहोचता आले. हॅरी ब्रूक व फिल सॉल्ट या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. भारताचा हा खेळ पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यालाही करावं तरी काय? हा प्रश्न पडला असेल.