Harshit Rana and Varun Chakravarthy have been ruled out
esakal
England vs India, 4th T20I Marathi Cricket Update : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आधीच ०-२ अशा पिछाडीवर गेलेल्या भारतीय संघाला आणखी दोन धक्के बसले आहेत. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने चौथ्या ट्वेंटी-२०त नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल असल्याचे जाहीर केले. पण, हे दोन खेळाडू संपूर्ण मालिकेतूनच माघारी जातील, असे कुणाला वाटले नव्हते.