

England vs India, 4th T20I Marathi Cricket Update
esakal
England vs India, 4th T20I Marathi Cricket Update : भारतीय संघ मालिका पराभव टाळण्यासाठी आज मैदानावर उतरेल. इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकल्यास, ते मालिका खिशात घालतील. त्यामुळे मागील दोन सामन्यांतील चुका सुधारून भारताला आज मैदान गाजवावे लागेल. तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारतीय संघ ७६ धावांवर गडगडला होता आणि १२५ धावांची हार, ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी हार ठरली होती. त्यामुळे या लाजीरवाण्या कामगिरीला चाहत्यांनी विसरावे, अशी खेळी श्रेयस अय्यरच्या संघाला करून दाखवावी लागेल.