IND vs ENG 4th Test: ही चूक महागात पडणार! Joe Root ला बाद करण्याची आयती संधी गमावली, रवींद्र जडेजाची सटकली

England vs India, 4th Test at Manchester : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत भारतीय संघाने एक सोपी रन-आऊटची संधी गमावली आणि त्यामुळे अनुभवी फलंदाज जो रूट वाचला.
Ravindra Jadeja reacts furiously after India miss an easy run-out chance on Joe Root
Ravindra Jadeja reacts furiously after India miss an easy run-out chance on Joe Rootesakal
Updated on
Summary

भारतीय संघाने जो रूटला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली

सिराजच्या चेंडूवर रूटचा ग्लोव्हला लागलेला चेंडू गलीकडे गेला.

त्याच वेळी पोपने धाव घेण्याचा कॉल दिला, पण रूटचे लक्ष नव्हते

England vs India, 4th Test at Manchester Live: रिषभ पंतच्या लढाऊ वृत्तीने मँचेस्टर कसोटी कायमची लक्षात राहणारी बनली.. पायावर उभं राहणंही अवघड झालेले असताना रिषभ फलंदाजीला मैदानावर आला अन् अर्धशतक झळकावले. पण, भारताच्या अन्य फलंदाजांनी निराश केले आणि पहिला डाव त्यांचा ३५८ धावांवर गडगडला. इंग्लंडने बेन डकेट व झॅक क्रॉलीच्या अर्धशतकांच्या जोरावर दमदार प्रत्युत्तर दिले.पण, भारताला सामन्यात पुनरागमाची संधी मिळाली होती आणि ती त्यांनी गमावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com