मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले.
ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना त्याच्या पायावर जोरात चेंडू लागला आणि तो वेदनेने विव्हळला.
वैद्यकीय टीमने त्याला मैदानाबाहेर नेले आणि नंतर अॅम्ब्युलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी हलवण्यात आले.