Rishabh Pant Injury: रिषभ पंत बरा न झाल्यास, त्याच्या जागी दुसरा फलंदाज खेळू शकतो का? नियम काय सांगतो वाचा

India vs England 4th Test Marathi News: मँचेस्टर कसोटीदरम्यान रिषभ पंतला झालेल्या दुखापतीनंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, जर पंत पुढील डावात खेळू शकला नाही, तर टीम इंडिया त्याच्या जागी दुसरा फलंदाज घेऊ शकते का?
Rishabh Pant walks off injured
Rishabh Pant walks off injuredesakal
Updated on
Summary

रिषभ पंतला मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापत झाली

रिषभ पंत रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला अन् त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे

तिसऱ्या कसोटीतही रिषभला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते

Rishabh Pant Injury Status IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतच्या दुखापतीने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. रिषभ पंत दुखापतीमुळे रिटायर हर्ट झाला आणि त्याला तातडीने स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या रणनीतीवर परिणाम झाला आहे आणि आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की रिषभ पंतची जागा दुसरा कोणी फलंदाज घेऊ शकेल का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com