IND vs ENG 4th Test: तू आता ओव्हर टाकू नकोस...! Jasprit Bumrahला अम्पयारने रोखले; सिराजही मैदानाबाहेर, नेमके काय घडले?

IND vs ENG 4th Test Marathi News: मँचेस्टर कसोटीत भारतासाठी चिंता वाढवणारी घटना घडली. जसप्रीत बुमराहने गोलंदाजीसाठी आला असताना अंपायरांनी त्याला थांबवले आणि सांगितले की तो फक्त टी ब्रेकनंतरच गोलंदाजी करू शकतो. या आधी बुमराह जिन्यावरून उतरताना त्याच्या टाचेला दुखापत झाली होती. हा त्याचा ‘लँडिंग फूट’ असल्याने तो अस्वस्थ दिसत होता.
IND vs ENG 4th Test: तू आता ओव्हर टाकू नकोस...! Jasprit Bumrahला अम्पयारने रोखले; सिराजही मैदानाबाहेर, नेमके काय घडले?
Updated on
Summary

जो रूटने १७८ चेंडूंत कसोटीतील आपले ३८वे शतक झळकावले आणि भारताविरुद्ध १२ शतकं करणारा पहिला खेळाडू ठरला.

जसप्रीत बुमराहचा पाय ड्रेसिंग रुमचा जिना उतरताना मुरगळला

मोहम्मद सिराज दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने भारतीय गोलंदाजांवर अतिरिक्त ताण आला.

England vs India, 4th Test at Manchester Live: इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांचे शतक हुकल्याचा वचपा जो रूटने काढला. त्याने कसोटीतील ३८वे शतक पूर्ण करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. त्यात टीम इंडियाचे टेंशन वाढवणारी घटना घडली...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com