पाचव्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात वर्चस्व गाजवले आहे
करुण नायरच्या अर्धशतकाने टीम इंडियाला आशेचा किरण दाखवला, पण...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात बदल केला
Jasprit Bumrah released ahead of 5th Test: भारतीय संघ पाचव्या कसोटीत इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि मागील दोन कसोटीत भारतीय खेळाडूंनी दी ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी फार चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांना करुण नायर व वॉशिंग्ट सुंदर या जोडीकडून अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने संघातील जलदगती गोलंदाजाला रिलीज केले आहे आणि त्यामुळे संघात बदल पाहायला मिळतोय.